Madhuri Amrutkar
Others
आगपेटीचे मोल साधारण असते, तिच्या ने दिवा लावला तर बहूमोल होते,
आणि तिच काडी एखाद्या चुकीच्या ठिकाणी पडली तर सारे कवडीमोल होते,
तसेच शब्द काव्य रूपात वापरला तर अभंग बनतो,
पण कटू रूपात वापरला तर सारे भंग करतो
मधुर वाणी
शूर अहिल्या