STORYMIRROR

Madhuri Amrutkar

Others

2  

Madhuri Amrutkar

Others

मधुर वाणी

मधुर वाणी

1 min
34

*जगात अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात,पण ज्यांना दु:ख सांगितले की मनातुन आनंद होतो पण वरवर दु:ख दाखवतात,

आणि सुख सांगितले की मनातून दु:ख होते पण वरवर आनंद दाखवतात अशा व्यक्ती आपल्या आसपासच्या च असतात.*


साहित्याला गुण द्या
लॉग इन