STORYMIRROR

Madhuri Amrutkar

Others

2  

Madhuri Amrutkar

Others

मधुर वाणी

मधुर वाणी

1 min
42

आरशा वरील धुळ कितीही साफ केली तरीही

चेहऱ्यावरील डाग जाणार नाहीत ते अजून स्पष्ट दिसतील,

तसेच वरवर कितीही छान छान वागले ,

तरीही मनात जर कटू भावना असेल तर ती 

आपोआप व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही,

त्यासाठी मनातील भावना च पवीत्र असल्या पाहिजेत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन