Madhuri Amrutkar
Others
गोडतेल जर सांडले तर शुभ शकुन समजतात,
आणि त्याच सांडलेल्या तेला वरून पाय निसटला तर परिणाम वाईट होतात,
तसेच जीवनात येणाऱ्या अनुभवातूनच शिकायला मिळते
की काय चांगले आणि काय वाईट असते
मधुर वाणी
शूर अहिल्या