मैत्रीण
मैत्रीण
एक तरी गर्लफ्रेंड असावी माझ्या चांगल्या फ्रेंडला
सिंगल मुलं चालत नाहीतआजकालच्या ट्रेंडला
फ्रेंड हवा फ्रेंडला,"काय वाईट मग
निघाला तर बनवायला फ्रेंड गर्लला"
समानता कागदावरच बरी नव्हे न साहेब
मग दुजाभाव का द्यावा तुमच्या मुलीने त्याला
कपड्यावर महत्व सेंटला चन्याचे दुःख डेन्टला
तसेच दुःख बिचाऱ्याला व्हॅलेंटाईन वीकला
एक तरी गर्लफ्रेंड असवीच माझ्या चांगल्या फ्रेंडला
एक तरी गर्लफ्रेंड असावी माझ्या चांगल्या फ्लाफ्रेंड
सिंगल मुलं चालत नाहीत आजकालच्या ट्रेंडला
पेंटरविना काय उपयोग पेंटला
कपड्यांविना काय महत्व सेंटला
गर्लफ्रेंड नसलेवर काय म्हणावं बरं
आम्ही तर आमच्या फ्रेंडला
कशी शोभा यायची घर नावाच्या टेंन्टला
एखादा देव तर पावणार नाय ह्या जेन्टस्ला
त्याचे प्रेम कळायला नको ! तुमच्या सारख्या शहाण्या वुमेन्सला
एक तरी गर्लफ्रेंड असावी माझ्या चांगल्या फ्रेंडला
सिंगल मुलं चलत नाहीत आजकालच्या ट्रेंडला
