Pavan Kamble
Others
भुर्र उडणाऱ्या, चिवचिव करणाऱ्या
चिमणीपर्यंत
रंगीबेरंगी उडणाऱ्या त्या
नाजूक इवल्याशा फुलपाखरापर्यंत
या झाडावरून त्या झाडावर
चढणाऱ्या खारुताईपर्यंत
आपली मैत्री जपायची आहे..
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब