STORYMIRROR

Anil Dabhade

Others

0.7  

Anil Dabhade

Others

माय मराठी...( चारोळी.)

माय मराठी...( चारोळी.)

1 min
1.3K


माय मराठी...


माझ्या माय मराठीचे कौतुक

दिसते ओवी अभंगातून !

अन् ती ओझरते

प्रत्येक मराठी ह्रदयातून...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.27फेब्रुवारी2019.


Rate this content
Log in