माझे गांव...( चारोळी.)
माझे गांव...( चारोळी.)
1 min
1.4K
माझे गांव...
माझ्या गावाची ही
रम्य अशी सकाळ !
साधी भोळी माणसे
व्यस्त ती सर्वकाळ...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.02जानेवारी2019.-स.10.38.
