Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagwat Deshmukh

Others

3  

Bhagwat Deshmukh

Others

कोरोनाचा कोप

कोरोनाचा कोप

1 min
226

देवाने फिरवली पाठ कोरोनाचा झाला कोप |

काय करील मौलवी अन् काय करील पोप |धृ|

होत्याचे नव्हते झाले सगळ्यांची उडाली झोप |

काय करील मौलवी अन् काय करील पोप |धृ|

सावरूनदेखील सावरेना वाहून गेली खोप |

काय करील मौलवी अन् काय करील पोप |धृ|

मानववंश वाचवायला पैसा चालला मोप |

काय करील मौलवी अन् काय करील पोप |धृ|

परंपरांवर आल्या मर्यादा संस्कृती पावेल लोप |

काय करील मौलवी अन् काय करील पोप |धृ|

वृत्ती झाली नीच माणुसकीवर चालवली धोप |

काय करील मौलवी अन् काय करील पोप |धृ|

बाहेर फिरणाऱ्यांना आता यमदूताचा चोप |

काय करील मौलवी अन् काय करील पोप |धृ|

Rate this content
Log in