कन्या
कन्या

1 min

11.6K
चिमुरडीचे पाय अंगणी सजले
स्वप्न बाळा परी उमलले
स्वर्गाच्या उंबरठ्यावर तारे हसले
देवरूपी कन्या लक्ष्मीचरण दारी पडले