कधीतरी वाटते...( चारोळी.)
कधीतरी वाटते...( चारोळी.)
1 min
335
कधीतरी वाटते...
कधीतरी वाटते जावे सागरकिनारी
अन् रहावे तेथेच बसून !
पण मनात विचार येतो
घ्यावे लाटांशी मनसोक्त खेळून...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.12एप्रिल2019.