काय राज...( चारोळी )
काय राज...( चारोळी )
1 min
13.8K
काय राज...
चेहऱ्यावरील स्मितहास्यात
काय दडले आज !
इतक्या खुशी मागील
काय ते गुपित राज...
