काव्य
काव्य
1 min
18
लिहणारे असंख्य होते
न लिहणारा एक मी....1️⃣
शब्दास शब्द जोडूनी
तंटा घडवणारा एक मी....2️⃣
सत्याग्रही,हुतात्मा,महात्मा
ज्वलंत मरणारा एक मी....3️⃣
जन्म देणा-या मायभूमीचा
पालन करता एक मी....4️⃣
लाचार,कुचकामी आयुष्याभराची
गटार गंगा एक मी....5️⃣
निरभड छाताडावर गोळी
झेलणारा मरणोत्तर एक मी....6️⃣
मरणाच्या अंधारातून उटणारा
वीर शिवमावळा एक मी....7️⃣
मरणानंतर जगणारात्रिलपेट
भारतीय तिरंगा एक मी....8️⃣
मराठीत क्रांती घडवणारा
पुरुषोत्तम पुरुष एक मी....9️⃣
न लिहणारी लिखाणी
हातात घेणारा एक मी....🔟