आई
आई

1 min

403
जीवन जगताना आई
तुझी साथ हवी
मनामनात तुझी ओढ हवी
नको हा विरह आई
तुच माझ्या श्वासात हवी.....
जीवन जगताना आई
तुझी साथ हवी
मनामनात तुझी ओढ हवी
नको हा विरह आई
तुच माझ्या श्वासात हवी.....