STORYMIRROR

Jyoti deepak Suryawanshi

Others

3  

Jyoti deepak Suryawanshi

Others

काळी माती

काळी माती

1 min
391

काळ्या मातीत

बीज पेरलं

घाम गाळीला

पीक उगवलं


पोटच्या पोरावानी

त्याला गोंजारलं

उभं कणीस राहिलं

दाण्यांनी भरून गेलं


आली आली सुगी

सोनं पदरी पडलं

राशी मोत्यांच्या

काळ्या मातीत


गर्भातून पीक

डोलत राहतं

शेतकरी मी काळी माती

माझी माय

तिच्याविना कोणाचंही

पोट भरणार नाय...


Rate this content
Log in