जवाबदारी...( चारोळी.)
जवाबदारी...( चारोळी.)
1 min
376
जवाबदारी...
कधीकधी लहान वयातच
अंगी पडते मोठी जवाबदारी !
मग मोठ्यालाच व्हावे
लागते लहानांचा कैवारी...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.05फेब्रुवारी2029.