जिद्द हवी
जिद्द हवी
1 min
791
जिद्द तर हवी पण
प्रयत्न ही हवे मनापासून !
मग दूर नसेल यश
तुमच्या आमच्या पासून...
