STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

इवल्याशा

इवल्याशा

1 min
174

इवल्याशा तिच्या या नाजूक डोळ्यात आज 

खुप काही दाटलं होत..

आईच्या कुशीत निजल्यावर मात्र

मायेनं तिचंही डोळं भरून आलं होतं..


Rate this content
Log in