STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Inspirational

3  

AnjalI Butley

Abstract Inspirational

हसवण्या जोकर

हसवण्या जोकर

1 min
11.2K

आठवण येते जोकरची

असता मी दुःखी-कष्टी

जोकर येतो कुठुनी

हसवण्या त्या समयी

स्वतःचे दुःख विसरूनी

हसवत राहतो जनी

घालतो विविध कपडे

नाकाला मोठा चेंडू

नटतो लाऊनी लाली

करतो विविध हावभाव

हसवण्या फक्त तुम्हाला

वाटे लहानपणी 

व्हावे आपण जोकर

नाही जमले त्याच्यासारखे

कपडे, मेकअप करता

प्रयत्न करतो हसवण्या

अवती भवती असलेल्यांना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract