हल्लीची शपथ...( चारोळी.)
हल्लीची शपथ...( चारोळी.)
1 min
367
हल्लीची शपथ...
हल्लीची शपथ केवळ
सर्वांसमोर घेण्यासाठी !
तसे न वागता
असते तोडण्यासाठी...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.