STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

हा सागरी किनारा...( चारोळी.)

हा सागरी किनारा...( चारोळी.)

1 min
1.2K


हा सागरी किनारा...


मऊशार रूपेरी वाळूचा

देखणा हा सागरी किनारा !

वेडावून जाईल येथे आलेला

बघून लाटालाटांचा नजारा...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.12जानेवारी2019.


Rate this content
Log in