गुज मनातील...( चारोळी.)
गुज मनातील...( चारोळी.)
1 min
168
गुज मनातील...
गुज मनातील मी
सांगत नाही कुणाला !
पण करतो बोभाटा
मग साऱ्या गावाला...
. @ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.23फेब्रुवारी2019.