STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

गुढीपाडवा अन् नववर्ष...(चारोळी

गुढीपाडवा अन् नववर्ष...(चारोळी

1 min
1.5K


गुढीपाडवा अन् नववर्ष...


मराठी अस्मिता आणि संस्कृती

जन मनात रूजवू या !

गुढीपाडवा अन् नववर्ष सुरुवात

याच संकल्पाने करू या...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.06एप्रिल2019.


Rate this content
Log in