गणोबाची फटफटी
गणोबाची फटफटी
1 min
13.9K
अहो राव काय झाले
काय गडबड झाली
डोन्ट वरी अहो मंडळी
गणोबाची फटफटी आली
हॉर्न बिर्ण काही नाही
लोकांनी भीतीने सोडली वाट
नट बोल्ट चाक
सगळंच गळून पडलं रस्त्यात
धूर काळ भांगार आवाज राक्षसाचा
आधीच सीट फाटलेली
म्हणून मान मिळे कोण्यावर बसण्याचा
अशी ही गणोबाची इंटरनॅशनल फटफटी
आहे वाटसरुची डोकेदुखी
