गल्ली आणि सोसायटी...( चारोळी.)
गल्ली आणि सोसायटी...( चारोळी.)
1 min
339
गल्ली आणि सोसायटी...
सोसायटीच्या घरांची दारे
बंद असतात सारे !
अन् गल्लीतील झोपडीला
कुठे असतात दारे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.24जानेवारी2019.