Pavan Kamble
Others
आठवणीच ते गाव बालपण होत त्या गावचं नाव
नदीकिनारी होती मस्ती,मज्जा थोडी
मी ही लहानपणी होति पाण्यात सोडली होडी
आठवणीतील ते दिवस माझे आज भेटायला आले जणू
माझे बालपण ह्या बालकात बालदिन
मी पाहिले जणू....
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब