STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

3  

Hemlata Meshram

Others

गाठ

गाठ

1 min
11.7K

गाठ निर्मळ अशी नात्याची 

होती घट्ट बांधून ठेवली 

कुणाच ठाऊक कशी सुटली 

ती पूर्ण गोष्ट अर्ध्या प्रेमाची 

ही खोटी वचनं सात जन्माची 


Rate this content
Log in