STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

गाऱ्हाणे सासू सुनाचे..

गाऱ्हाणे सासू सुनाचे..

1 min
1.0K


गाऱ्हाणे सासू सुनाचे...


गाऱ्हाणे एकमेकींचे सांगण्यात

सासू-सुना असतात दंग !

अन् धडा कसा शिकवावा

याचाच बांधतात मनांत चंग...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.15मार्च2019.


Rate this content
Log in