एप्रिल फूल...
एप्रिल फूल...
1 min
654
व्रुक्षांवरून होतो फुलांचा वर्षाव
तसे लेखणीतून झरावे शब्दफुल !
अन् साऱ्यांच्या जीवनात
फुलावे आनंदाचे " एप्रिल फूल "...