एकीच बळ
एकीच बळ


एकीचे बळ असते खूप
एकी तुटली बाहेर पडला
एकत्रांवर गाजवतो तोरा आपला
मोठा म्हणून मान तुला
वाईट तुझ्या सवयी भोवल्या
आम्हा एकत्रांना सदा कदा
आता सहनशक्ती संपली आमची
करू दोन हात तुझ्याशी
मी मोठा नाही चालणार
मोठा असल्याचे कर्तव्य बजाव
साथ देऊ तुला नेहमी
लहान बनून मागे राहू