STORYMIRROR

Mitali More

Others

2  

Mitali More

Others

एक क्षण

एक क्षण

1 min
398


तो भास सोबतीचा

मज सत्यात हवायं

एक क्षण ही जगता येईना

प्रिया तुझ्या शिवाय


साहित्याला गुण द्या
लॉग इन