दहन
दहन
1 min
304
ठिणगीतून निघे प्रचंड ज्वाळा
तो पेट जाई आभाळा
जावो सर्व इडापिडा
पण आमच्यातली
व्देष कायम राही
करावी किती ही बोंबाबोंब
पाप मात्र जळत नसे
होळी आमची पूर्ण जळे
सकाळी केवळ राख उरे
तीच राख मात्र आम्हा काळे करे
