STORYMIRROR

Poonam Tavkar(Patil)

Others

3  

Poonam Tavkar(Patil)

Others

चुकलेली वाट

चुकलेली वाट

1 min
217

वाट चुकलेल्या बोटीला

पुन्हा किनाऱ्यावर पोचायचंय


अस्तित्वाच्या लढाईत हरलेल्या मनाला

पुन्हा हिंमतीने लढायचंय


संकटे जरी आली कितीही तरी

आयुष्य नव्या जोमाने पुन्हा जगायचंय...


Rate this content
Log in