चकवा...( चारोळी.)
चकवा...( चारोळी.)
1 min
778
चकवा...
रानात फिरता फिरता
मागे लागला चकवा !
सारे रान फिरून फिरून
जीवाला आला पार थकवा...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
