STORYMIRROR

Shubhangi Mali

Others

2  

Shubhangi Mali

Others

चारोळी

चारोळी

1 min
102

वाटते मज वाऱ्याची 

मंद झुळूक मी व्हावे

दवबिंदू ते पात्यावरील

हळूच अलगद मग टिपावे


Rate this content
Log in