बरसात
बरसात
1 min
602
तू चांदण्यांची बरसात
मी त्या गर्द अंधार्या नभात
तू येता रे भासात
मन रमेना सत्यात
