बळीराजाच्या...( चारोळी.)
बळीराजाच्या...( चारोळी.)
1 min
491
बळीराजाच्या...
राब राब कष्ट करुन
लक्ष्मी पावते कुबेराला !
अन् सारे दुःख-दारिद्रय
येते बळीराजाच्या वाटेला...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.07जानेवारी2019.
