भूक
भूक
1 min
233
भुकेने पोटात वणवा पेटतोय
विजवेल कोण ही आग वाट बघतोय
उघड्या पायाने भरउन्हात फिरतोय
नाईलाजाने हात पसरून भीक मागतोय
एका नाण्यावर पोटाला आधार मिळतोय
कोरड्या गळ्याची तहान भागवतोय
निखार्यावर आयुष्य पेलवत चाललोय
या अश्रूंच्या नदीत बुडून जीव जातोय
