STORYMIRROR

Vinki Pawar

Children Stories Children

3  

Vinki Pawar

Children Stories Children

बालपण

बालपण

1 min
214

लहानपण होत माझं छान

नव्हतं मला कश्याच भान 

आई ची माया बाबांचे लाड 

एक छोटी दुनिया होती माझी छान //१//


माझं जगणं मला सांगतंय 

खूप छान होत बालपण नव्हते

त्यामध्ये शहाणपण,भोळबाबड ते जीवन

एक छोटी दुनिया होती माझी छान //२//


घाईच्या जीवनामध्ये खूप आठवते 

मला माझे बालपण,पुन्हा जगावं ते

जीवन त्यामध्ये असेल फक्त लहानपण

एक छोटी दुनिया होती माझी छान //३//


साहित्याला गुण द्या
लॉग इन