बाकी काही नाही
बाकी काही नाही
1 min
809
बाकी काही नाही...
बळीराजाच्या जीवनात
सुख..सम्रुध्दी येऊ दे !
बाकी काही नाही मागत
सर्वांसारखी प्रगती होऊ दे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.11एप्रिल2019.
