असे व्हावे...( चारोळी.)
असे व्हावे...( चारोळी.)
1 min
264
असे व्हावे...
वाटते कधी कधी
सुंदर स्वप्नं पडावे !
अन् त्या स्वप्नांप्रमाणे
साऱ्यांचे स्वप्नं साकार व्हावे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.20जानेवारी2019.