STORYMIRROR

RAKESH DAFALE

Others

4  

RAKESH DAFALE

Others

असे काही क्षण

असे काही क्षण

1 min
328

असे काही दिवस होते...

असे काही क्षण होते...

मला न पाहता तुझा दिवस सरत नव्हता,

पाहत बसायचीस मला तुझे हरवून भान,

असे काही दिवस होते...

असे काही क्षण होते...

नाही पाहिलं तर मन हे वेडे होई,

उगाचच मात्र शोधत राही,

असे काही दिवस होते...

असे काही क्षण होते...

कळत नकळत तुझं मन माझ्यामध्ये रमत होतं,

जसं काही माझ्याशिवाय राहवत नव्हतं,

असे काही दिवस होते...

असे काही क्षण होते...


Rate this content
Log in