STORYMIRROR

RAKESH DAFALE

Others

3  

RAKESH DAFALE

Others

तुझं सुंदर रूप...

तुझं सुंदर रूप...

1 min
536

तुझ ते सुंदर रूप,

तुझ ते गोड हासू,

वेड लावून जाई जीवाला...

जसं काही मन बहरून जाई...

तुझे काळेभोर केस,

थोडंं तुझ लाजण,

अन गालावर खळी...

जसं काही मन बहरून जाई...

मन हे बावरे सारखे तुलाच पाही,

समोर पाहता हरवून जाई,

अन हळूच काही सांंगून जाई...

जसं काही मन बहरून जाई...


साहित्याला गुण द्या
लॉग इन