असा संसार...
असा संसार...
1 min
10.2K
उसनवारी अन् कर्ज फेडण्यात
सारा जन्म गेला !
जीवनभर असा संसार
आजवर नशिबी आला...
