STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

असा संसार...( चारोळी)

असा संसार...( चारोळी)

1 min
1.3K


चारोळी.


असा संसार...


पाठीवरच्या बिऱ्याडाला

नसते कधी पक्के घर !

आज इथे अन् उद्या तिथे

भटकंती चालते जीवनभर...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.21फेब्रुवारी2019.


Rate this content
Log in