अनोळखी तू
अनोळखी तू
1 min
254
अनोळखी तू ना कोणते नाते
बंध प्रेमाचे जणू नकळत
जुळून आहे आपल्या मैत्रीचे नाते..
दूर तू तरहीही बोलताना तुला
जवळ असल्याचा भास का व्हावें..
हृदयात नकळत तुझ्यासाठी भावना उमलावे
मैत्री रुपी भेटलास तू निवृत्ती
अशीच जपुन ठेव तू
आपली ही मैत्री..
भेट होईल की नाही
हा आहे प्रश्न
जीवनातही येतील अनेक
मोठे प्रश्न
उत्तर देत मला सरळ मार्ग
नक्कीच तू दाखवशील
असा तू माझा मित्र..
असा तू माझा मित्र...
