Pavan Kamble
Others
आज वेळा-अमावस्येनिमित्त मी माझ्या मित्राच्या गावी गेलो होतो...
तेथे गेल्यावर मोकळ्या नभी बसून झुणका आणि भाकर खाल्ली...
तेव्हा कुठं समजलं...
गॅसवरच्या भाकरीला चुलीवरच्या भाकरीची चव कधीच येत नसते...
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब