आठवण...( चारोळी.)
आठवण...( चारोळी.)
1 min
1.0K
आठवण...
कुणालाही येऊ शकते
कधीही जुनी आठवण !
हवी असते केवळ
सोनेरी क्षणांची साठवण...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.31मार्च2019.
