आज काल
आज काल
1 min
262
आज काल शब्द जणू कुठेतरी गायब झाल्यासारखे वाटतात..
का ते माहीत नाही पण आज काल काही सुचत नाही,
लिहीतो एखादी ओळ तरीही दुसरी ओळ काही भरत नाही...
शब्दांचा खेळ असाच असतो का..यात गुंतल तेवढ गुंतत जातो..
अन नाही तर मग तसच एखादं कोर पान सोडून
मी पुन्हा शब्दांच्या शोधात वापस जातो.....
