Jyoti deepak Suryawanshi
Others
जिच्या गर्भात वाढलो
तिच्या रक्तामासाने बनलो
जर अशा आईला
कोणी विसरलो
तर समजावे
माणुसकी विकूनच खाल्ली
नविन सारे
मला काय हवं
तुझं रूप
सुख
गारवा
साथ
गरीब
भावना माझ्या
गंध हवा प्रेम...
भावना